Monday, 28 September 2015

ध्येयप्राप्तीसाठी अचूक गोष्टी योग्य वेळी होणे आवश्यक आहे . - प्रांजली निकम

Pranjali Nikam

आई-वडील मुलांना संस्कारातून घडवताना त्यांना स्वातंत्र्यही देतात. मुलांनी त्या स्वातंत्र्याची जबाबदारी घेऊन आयुष्याची वाटचाल करणे, ही अपेक्षा त्यांची असते. एकाच कुटुंबात मुलगा आणि मुलगी यांना समानतेने स्वातंत्र्य मिळणे अशी उदाहरणे आपल्या आजुबाजूला दिसतात. स्वातंत्र्य असले, तरी त्याचा स्वैराचार होणार नाही. याची काळजी किती जण घेतात ?  आई-वडीलांनी मुलीला दिलेल्या स्वातंत्र्याचे तिने उत्तरदायित्व सांभाळणे आणि तिची मार्गक्रमणा सकारात्मकतेने सुरु असणे, हे क्वचितच दिसते. अशा तरुणीची वाटचाल ‘प्रांजळ’पणे सांगताना...

प्रांजलीचे आई-वडिल महाराष्ट्रातले आहेत. प्रांजलीची आई अहमदनगरची आणि वडील जळगावचे... कामाच्या निमित्ताने तिचे वडिल सुरतला गेले. डेन पेंटिंगच्या खाजगी कंपनीमध्ये प्रांजलीचे वडिल नोकरी करतात.  आई-वडिल-भाऊ-बहिण असे चौकोनी कुटुंब प्रांजलीचे आहे. तिचा भाऊ विद्युत अभियांत्रिकीचे (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग )शिक्षण घेत आहे.

प्रांजलीचे शालेय शिक्षण गुजरातला झाले. तिच्या आई-वडिलांचे शिक्षण अनुक्रमे बारावी  आणि दहावी पर्यंत झाले. ‘तुम्हाला जेवढं जास्त शिकता येईल, तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा,’ असे तिचे वडिल सांगतात.  प्रांजलीचे शालेय शिक्षण व्यवस्थित झाले. ‘प्रांजलीच्या आई-वडिलांनी तिला स्वातंत्र्य दिले होते, मुलगी म्हणून तिला कुठलीही बंधने नव्हती.’ हे ती प्रामुख्याने सांगते.

बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर प्रांजलीने पदवीचा अभ्यास  ‘दूरस्थ शिक्षण’ (एक्सटर्नल )पद्धतीने केला. दूरस्थ शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष महाविद्यालयात न जाता अन्य संपर्क माध्यमांद्वारे घेतलेले शिक्षण. गुजरातच्या वेगवेगळ्या महाविद्यालयातून प्रांजलीने शिक्षणासाठी आवेदन (अर्ज) करुन परीक्षा दिल्या आणि ती उत्तीर्ण झाली.

‘शिकता-शिकता नोकरी करणे, हा निर्णय प्रांजलीने स्वत: घेतला,  शिकून घरी बसण्यापेक्षा शिक्षण घेता-घेता  नोकरी केल्यास अनुभव मिळतो आणि त्यामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळतात,’ असे प्रांजलीला वाटते.

पदवीच्या पहिल्या वर्षाला (एफ.वाय.बी.ए.) असताना प्रांजली प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये नोकरीला लागली. जून महिन्यात संस्थेचे नवीन शाळांमध्ये काम सुरु होणार होते.  त्या  शाळेमध्ये संचारक (कॉम्प्युटर टीचर) पदावर प्रांजलीला काम करण्याची संधी मिळाली. कॉम्प्युटर हा प्रांजलीचा आवडता विषय आणि तोच विषय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मिळाला म्हणून तिलाही आनंद झाला. प्रांजलीला कॉम्प्युटर विषयक ज्ञान आणि माहिती अवगत होती. तिचा कॉम्प्युटर संदर्भातील कोर्स झाला होता.

घरातून नोकरीसाठी पहिल्यांदाच बाहेर निघालेली प्रांजली... पहिलीच नोकरी...मनात असंख्य प्रश्न...ती धीटपणे वर्गात विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली आणि म्हणाली, ‘मला तुम्ही साथ द्या !’ असा सुरुवातीचा अनुभव प्रांजली सांगते. लहान मुलांसोबत कसे वागायचे आणि त्यांना कसे समजवायचे  हे तिला कळाले. तिने विद्यार्थ्यांना समजून घेऊन शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शिकवण्याची पद्धत प्रांजालीने अवगत केली. शाळेतील शिक्षकांचीही प्रांजलीला उत्तम साथ मिळाली. ‘माझी  शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना आवडत असे. त्यामुळे शाळेत होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांना (प्रोजेक्ट) विद्यार्थी आनंदाने सहभागी होत असे. जीवनात एखादे ध्येय गाठायचे असेल, तर शिक्षणाच्या वेळी  शिकणे आणि आनंदाच्या वेळेत मौज-मजा करणे.’  हे सूत्र विद्यार्थ्यांना मी दिले आणि त्यांनी ते लक्षात ठेवले, असे प्रांजली सांगते.  

संचारक पदावर सहा महिने काम केल्यानंतर प्रांजलीला ‘टीम लिडर’ पदावर बढती देण्यात आली. ‘मी प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे काम करत नसून ते माझे स्वत:चे काम आहे.’ असे प्रांजली मानते. तिच्यावर असलेल्या कामाचे ती योग्य व्यवस्थापन करते आणि त्या कामांची आखणी करते. संचारकांचे काम पाहणे, कॉम्प्युटर लॅबची व्यवस्था बघणे, विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाविषयी आणि अक्टीविटी  संदर्भात चर्चा करणे, प्रत्येक महिन्यात झालेल्या कामाचा रिपोर्ट तयार करुन वरिष्ठांना देणे, इ. कामांची जबाबदारी प्रांजलीवर आहे. एखाद्या कामाला उशीर होत असल्यास त्याची पूर्वकल्पना ती वरिष्ठांना देते. टीम लिडर झाल्यापासून प्रांजलीला मुख्याध्यापक आणि ट्रस्टी यांच्यासोबत चर्चा करावी लागते. त्यांच्यासोबत संचारक आणि विद्यार्थ्यांची प्रगतीबाबत बोलणे होते. कुठलेही आव्हानात्मक काम असेल, तरी ते पूर्ण करण्यासाठी प्रांजली नेहमी तयार असते  आणि ते पूर्णत्वास नेते.

नोकरी करण्यापूर्वी प्रांजली एकटी कुठेच जात नसे. तिच्यासोबत कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणी असायचे. ती  मितभाषी (कमी बोलणारी) होती. नोकरीला लागल्यापासून प्रांजली एकटी घराबाहेर जाऊ लागली. वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊ लागली, विविध लोकांशी कामासंदर्भात आणि अन्य विषयांवर बोलायला लागली. तिला कामाच्या माध्यमातून  कॉम्प्युटर विषयक विविध सॉफ्टवेअर्स आणि लँग्वेजेस्  यांची माहिती मिळाली. ‘संगणकाचा दैनंदिन जीवनातील उपयोग महत्वाचा  असून तंत्रज्ञानाने बहुतेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, सर्वांना त्याचा फायदा होणे गरजेचे आहे.’ असे तिला वाटते.


‘निरागस आणि सालस’ ही स्वभाव वैशिष्ट्ये प्रांजलीच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि कामामधून प्रतिबिंबीत होतात. शिक्षण पूर्ण करून संस्थेच्या प्रगतीत स्वत:चे जास्तीत-जास्त योगदान द्यायला प्रांजालीला नक्कीच आवडेल. 

Friday, 25 September 2015

कंप्यूटरीकृत गाड़ियाँ और आने वाला जमाना - अहमद शेख

Ahmed Sheikh

दिन ब दिन हर क्षेत्र में कंप्यूटर पाँव पसरते दिखाई दे रहा है. कई सालों से हो रहे इस बदलाव का एहसास इस बात से लगाया जा सकता है कि ऑटोमोबाइल क्षेत्र में जो भी गाड़ियाँ बनाई जाती थी वो कर्मचारी अपने हाथों से तैयार किया करते थे, लेकिन अब उनका निर्माण कंप्यूटर द्वारा होता है. उत्पादन हो या मेंटनेंस कंप्यूटर की मदद से हर काम आसानी से किया जा सकता है.

ऑटोमोबाइल इंडस्ट्री में अपना करियर बनाने की चाह रखने वाले अहमद शेख 10वीं पास हैं, उन्होंने आने वाले समय को ध्यान में रखते हुए प्रथम इंफोटेक फाउंडेशन और रोटरी क्लब द्वारा चलाये जा रहे कंप्यूटर कोर्स को पूरा किया है. इस कोर्स के बाद अपनी रुचि को ध्यान में रखते हुए, मुंबई में मशहूर ऑटोमोबाइल कंपनी में बतौर मैकेनिक कार्य कर रहें है, यहाँ वो कारों के रिपेयरिंग से सम्बंधित कार्य सीख रहें है. अहमद चाहते है कि वो मेकेनिकल इंजीनियरिंग का कोर्स करें, जिसके लिए अपनी कमाई का एक हिस्सा पढ़ाई के लिए जोड़ रहें है. अहमद का ध्येय उच्च शिक्षा पूर्ण करके ऑटोमोबाइल इंडस्ट्री में करियर बनाने का है.

कंप्यूटर एजुकेशन और ऑटोमोबाइल इंडस्ट्री के बारे में अहमद बतातें है कि “अधिकाँश चीज़ें अलाइनमेंट से फिटिंग तक के सभी कार्य कंप्यूटर के द्वारा किये जाते है, ऐसे में आने वाला समय बेशक कंप्यूटरीकृत होने वाला है.” “एडवांस गाड़ियों का निर्माण शुरू हो गया है और निरंतर इस बात की खोज हो रही है कि किस तरह से गाड़ियों को बेहतर, सुविधाजनक और सुरक्षित बनाया जा सकें, ऐसे में कंप्यूटर की भूमिका बढ़ जाती है, छोटे छोटे कंप्यूटर चिप्स, पुर्जे, सटीक फ्रेम वगेरह कंप्यूटर से बनाये जातें है और फिर इन्ही हिस्सों को कंप्यूटर की ही मदद से असेम्बल भी किया जाता है.”


अहमद के परिवार में पिता सब्जियों का व्यवसाय करते है. घर में माता- पिता के अलावा अहमद की एक बहन और एक भाई भी है. 

Thursday, 24 September 2015

True determination paves the way to success- Story of Sheetal Chide

Sheetal Chide

Sheetal Chide, a confident woman as we know her here at PIF, joined the Pratham family back in 2003.

She was first with the Balwadi and then the Read India Program. She has also worked in Osmanabad as a teacher trainer. It was in the year 2007 when Sheetal joined PIF and continues to work with the same zeal to this day.  

She was new to computers and was anxious about her new role. But her determination and enthusiasm saw her through.
Although she had to work on her IT skills, which she did, Sheetal was excellent in managing other responsibilities like meeting with government officials, getting projects started and following up with it.

Sheetal recalls the day when she was called to visit PIF’s head office in Mumbai, “I was so scared. I did not know how to travel to Mumbai. I belong to a small village in Yevatmal and had not travelled anywhere out of that place before. But I did it”.  From that day on Sheetal grew to be confident in whatever she had to do.

She began work in Khamgaon with the Computer Aided Learning (CAL) Program in 16 schools. She says it is quite challenging to work with government schools and government officials and that is what drives her to work hard and smart each day.

Sheetal recalls an incident when the Collector of the area that she works in, praised her work in front of the Director of PIF. She narrates,” I had been trying to get some important work done since months and somehow I managed to get it done. The collector was amazed at my determination and I was happy that my hard work was being recognised. This encouraged me to work harder”.

Well, this is not it.  On the other side, she and her sister run a school, Pre primary and standard 1. “We started with 50 students and this is the fourth year. We have 300 students now”, says she.
Sheetal got her sister married and also educated her younger brother who lived with her all the years that she was away from her family. “My brother just completed his M.B.A. and has got a good job too and I am so happy that I could help him”, says Sheetal with a smile. Sheetal has two more sisters who are also married. Her father is a farmer while her mother teaches at a nearby Balwadi in their village.

So basically, teaching runs in their blood!

Sheetal shares that when she had begun working in Khamgaon, everyone there were busy warning her that it was useless for her to work there. They said it was almost impossible to get the money out and so one wanted to work there. Things were very slow and development was far from reach. But this lady’s determination did not waiver. She went on, worked hard and got things moving. Along with the CAL program, she also looks after the Community Information and Training Center that had started 2 years ago.“I believe that people will pay when they see good work being done. So I just focus on the quality of my work, rest follows”, says Sheetal.

This shy lady has now grown to be a confident, positive strong woman. She thanks PIF for teaching her to travel and help her believe in herself.

“I am very grateful to this organization for all the opportunities it has given me. Never have I felt that I am working for someone. It is just like my own. I have 25 people in my team. I feel responsible and committed to my work. I have learnt about myself and others, how to speak, how to maintain relations. I have met so many new people”, says a very happy Sheetal.

She looks forward to many more productive years, spreading e-education and growing as a person!


Wednesday, 23 September 2015

विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कौशल्य अवगत झाले - योगेश्री सौंदाळकर

Yogeshree Soundalkar

योगेश्रीच्या घरची परिस्थिती व्यवस्थित. कुटुंबात आई गृहिणी असून वडील ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून नोकरीला आहेत.  योगेश्री एस. वाय.बी.ए.मध्ये शिकत आहे.

बचत गटाच्या माध्यमातून  योगेश्रीला डिजिटल लिटरसी कोर्ससंदर्भात (डी.एल.सी) माहिती कळाली. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमधील कोर्सच्या शिक्षकांनी बचत गटातील सदस्यांना  डिजिटल लिटरसी कोर्सची माहिती दिली.  योगेश्रीच्या आईने कोर्सविषयी योगेश्रीला सांगितले. डिजिटल लिटरसी कोर्सच्या सेंटरमध्ये जाऊन तिने अभ्यासक्रमाबाबत जाणून घेतले आणि क्लासमध्ये प्रवेश घेतला.    

एम.एस.सी.आय.टी.झाले असूनही योगेश्रीने डिजिटल लिटरसी कोर्स केला. कारण कोर्समध्ये शिकवलेले वर्ड, एक्सेलमधील फॉर्मुले, शॉर्टकट कीचा फायदा, पॉवर पॉईंट, इंटरनेट,आदींचा उपयोग दैनंदिन आणि कार्यालयीन कामात कसा होतो, हे शिकायला मिळाले. कोर्सचे विशेष महत्व म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेऊन शिकवायचे. शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर जातीने लक्ष असायचे. योगेश्रीला  पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायला आवडायचे. लाइफ स्कील आणि सॉफ्ट स्कीलच्या वेगवेगळ्या अॅक्टीविटीही घेण्यात आल्या. क्लासमधल्या मित्र-मैत्रिणीसोबत  कोर्समधील अभ्यासाबाबत चर्चा होत असून सर्वजण एकमेकांना मदत करायचे.


ज्या  एम.एस.सी.आय.टी.च्या क्लासमध्ये योगेश्री विद्यार्थी म्हणून जायची, तिथे ती संगणक  शिक्षक म्हणून नोकरीला लागली. जिथे नोकरीला आहे तिथल्या शिक्षकांनीही योगेश्रीला तांत्रिक आणि शिकवण्याचे  प्रशिक्षण दिले. क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या पातळीवर येऊन शिकवावे लागते. असे योगाश्रीला वाटते.  ‘डिजिटल लिटरसी कोर्समधील शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, संगणकातील तांत्रिक ज्ञानाचा योग्य ठिकाणी उपयोग,  विषयाची मांडणी, लाइफ स्कील आणि सॉफ्ट स्कीलचा वापर, इत्यादींचा फायदा मला  एम.एस.सी.आय.टी. क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी होतो.’ असे योगेश्री सांगते. योगेश्रीमध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास, धाडसीवृत्ती, समजूतदारपणा, इ. अंगीभूत गुणांचा विकास झाला.  शिक्षण पूर्ण करुन योगेश्रीला  सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. 

Tuesday, 22 September 2015

बैकऑफिस कार्य के लिए तैयार हूँ- अयुश्री सातपुते

Ayushree Satpute

बात किसी भी क्षेत्र की क्यों न हो, अगर कंप्यूटर ज्ञान है तो बहुत सी चीज़ें आसन हो जाती है और कई दरवाजे खुद बा खुद खुल जाते है. हालांकि सौन्दर्य के क्षेत्र में अभी भी कंप्यूटर का इस्तेमाल बहुत ही कम होता है, लेकिन ऐसे कई आर्टिस्ट है जो कंप्यूटर की मदद से मेकअप डिजाईन करतें है. मलाड में रहने वाली अयुश्री सातपुते भी इसी इंडस्ट्री से ताल्लुख रखती है. वो घर से ही पार्लर चलाती है, उनकी श्रेष्ठता महिलों के मेकअप और हेयरस्टाइल पर है.

ग्रेजुएशन में बी.ए करने वाली अयुश्री ने बाकायदा मेकअप का कोर्स भी किया है. लेकिन जीवन में कुछ अलग करने और कंप्यूटर में  खासी दिलचस्पी के चलते प्रथम इंफोटेक फाउंडेशन और रोटरी क्लब द्वारा चलाये जा रहे कंप्यूटर कोर्स को पूरा किया है. जिसमें उन्होंने कंप्यूटर से जुडी कई ऐसी चीज़े सीखी जिसका ज्ञान उन्हें प्रशिक्षण से पहले नहीं था. उन्होंने पहले भी कंप्यूटर का प्रशिक्षण लिया था लेकिन यहाँ उन्हें काफी नई- नई बातें सीखने का मौका मिला है.

अयुश्री का मानना है कि “कंप्यूटर हर क्षेत्र की जरुरत बन चुका है, और हमें समय के अनुसार अपने ज्ञान को भी बढ़ाना चाहिए. मैंने बहुत पहले कंप्यूटर का कोर्स किया था लेकिन आज बहुत बदलाव देख रही हूँ.” “इस कोर्स को करने के बाद मेरी इच्छा है कि मैं कोई भी ऑफिस में कार्य करूँ जहाँ मुझे कंप्यूटर की जो स्किल सीखी है, वो सब इस्तेमाल करने का मौका मिल सकें.” फिलहाल अयुश्री अलग अलग जगहों पर इंटरव्यू दे रहीं है और आने वाले समय में कंप्यूटर से सम्बंधित कार्य ही करना चाहती है.

Monday, 21 September 2015

“Success is the sum of small actions; repeated day in and day out.”

Varsha Gangurde

This statement can’t be truer for Varsha Gangurde, our student who topped her batch of 10th standard students of the Student Enrichment Program (SEP) at Mahul Village. She scored a respectable 69% in her board examinations after having worked very hard on her studies the entire year. When we spoke to her, she seemed elated and amazed with her marks but almost unfazed in her determination to work harder to fulfil her dreams.

Having joined PIF’s Student Enrichment Program at the beginning of the academic year, Varsha has been a regular student for the sessions held.  Admitting that she was weak in Mathematics and the Sciences and required help, she is very happy to have cleared all of these subjects with flying colours. Thanking her coach (fellow with the SEP), she recalls how he would explain difficult topics in a fun manner, thus making the learning process an enjoyable one. She also, stated that it was this reason that gave rise to her interest in the various subjects and her consequent attendance for the sessions.

When questioned about her future plans, she smiles and replies that she would like to work in the banking industry. After having obtained the relevant information about various vocational courses through some of our orientation programmes, Varsha decided to narrow down her choices and chose the vocational banking course offered by Swami Vivekananda Junior College, Chembur. She then goes on to explain how this Student Enrichment Program helped with a part payment of the fees that the course demanded.


As we wrap up this conversation with Varsha, we suddenly remembered that she dislikes mathematics. When we point this out and ask her why she chose banking as her career option when it involves a lot of math, she replies, in her timid voice, with confidence resounding through her that even though it is a subject that she didn’t like initially, she now knows how to tackle it and that she’d work hard with it, to fulfil her dreams.

Friday, 18 September 2015

महिला पतपेढीच्या कामासाठी डी.एल.सी.चा फायदा झाला - सोनिया मेढेकर

Soniya Medhekar

सोनिया मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती मावशीकडे राहते. ती एफ.वाय.बी.ए.ला शिकत आहे. सोनियाच्या मैत्रिणीने डिजिटल लिटरसी कोर्सविषयी  (डी.एल.सी.) तिला माहिती दिली. तिथे सोनियाने प्रवेश  घेतला.

तिला डिजिटल लिटरसी कोर्समध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट इ. हे थिअरी आणि प्रॅक्टिकल  स्वरुपात शिकायला मिळाले. वर्ड आर्ट आणि ग्रीटिंग कार्ड  हे  कॉम्प्युटरवर करायला सोनियाला आवडत असे. ‘क्लासचे शिक्षक चांगल्या पद्धतीने समजून  शिकवायचे. काही येत नसेल तर पुन्हा समजावून सांगायचे. सुरुवातीला क्लासमध्ये मैत्रीणींना कॉम्प्युटरच्या अॅप्लिकेशन संदर्भात कळायचे नाही. तर मी त्यांना मदत करायची.’ असे सोनिया सांगते.


डिजिटल लिटरसी कोर्स झाल्यानंतर सोनिया एका मैत्रिणीच्या संदर्भाने महिला पतपेढीमध्ये  कामाला लागली. ‘ ग्राहकांची नावे,  अकाऊंट क्रमांक, रक्कम आणि इतर माहिती  कॉम्प्युटर घेऊन ठेवणे, हे काम एक्सेलमध्ये करायचे होते. डिजिटल लिटरसी कोर्समध्ये मी एक्सेल शिकल्यामुळे त्याचा फायदा मला नोकरीत झाला.’ असे सोनिया म्हणाली. कामाव्यतिरिक्त इंटरनेटचा वापर आवश्यक माहिती शोधण्यासाठी करते.  वकील व्हायची इच्छा आहे.  

Wednesday, 16 September 2015

अच्छा कार्य करना चाहती हूँ- नसरीन खान

Nasreen Khan

संयुक्त परिवार में रहने वाली नसरीन खान ने 12वीं तक का शिक्षण आर्ट्स से पूरा किया है. यूँ तो नसरीन को आगे पढ़ाई करने का बहुत शौक है लेकिन किन्हीं परिस्थितियों के चलते वो आगे पढ़ाई नहीं कर पा रही है. लेकिन अगर उन्हें मौका मिला तो बेशक वो अपना ग्रेजुएशन पूरा करना चाहेगी. नसरीन अपने परिवार के बारे में बताती है कि उनके पिता पहरेदार  का कार्य किया करतें है और ऐसे में बड़ा परिवार होने के चलते घर विपरीत परिस्थितियों से गुजर रहा है. लेकिन नसरीन घर के लिए कुछ करना चाहती थी इसलिए उन्होंने पढ़ाई को कुछ समय का विश्राम दिया और जॉब करने का फैसला लिया.

इनदिनों किसी भी जॉब के लिए कंप्यूटर के बुनियादी ज्ञान का होना जरुरी है. ऐसे में जब उन्हें प्रथम इंफोटेक फाउंडेशन और रोटरी क्लब द्वारा चलाये जा रहे कंप्यूटर कोर्स के बारे में पता चला तो उन्होंने एडमिशन लिया और कोर्स पूरा किया. कोर्स को पूरा करने के बाद नसरीन बताती है कि “जॉब से पूर्व सॉफ्ट स्किल का प्रसिक्षण ज्यादा मायने नहीं रखता था  लेकिन जब जॉब हमारे पास जॉब है तो सबसे ज्यादा वही कौशल उपयोग होता नज़र आ रहा है.” कोर्स के बाद नसरीन फिलहाल आई.सी.आई.सी.आई बैंक के साथ क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट में कार्य कर रही है, जहाँ उन्हें आये दिन ग्राहकों से बातें करनी होती है. उन्हें मानना होता है और कार्ड बेचने होते है ऐसे में जो भी कौशल उन्हें प्रशिक्षण के दौरान सिखाये गए थे वो उनका इस्तेमाल यहाँ बखूबी करती है. साथ ही ग्राहकों के डेटाबेस बनाने के लिए भी वो एक्सेल का इस्तेमाल करती है.


जब से नसरीन को जॉब लगी है तक से कुछ हद तक घर की परेशानी कम हुई है. वो बताती है कि “फिलहाल सब अच्छे से चल रहा है, लेकिन आने वाले समय में मैं ऐसी जॉब पर ज्यादा ध्यान दूंगी जिससे मुझे अच्छे पैसे मिल सकें. अगर कंप्यूटर से जुड़ा कोई भी कार्य मिलेगा तो बेशक करना चाहूंगी.”

Tuesday, 15 September 2015

So young.... yet so focused – Story of Rushikesh Jogdhan

Rushikesh with his teacher

Rushikesh Jogdhan,a  student of standard eight in Somnath Prathamik Vidyalay, Pune, says that he just cannot imagine a week without his computer period in school. I have learnt a lot of interesting things like MS Excel and Corel Draw but most of all I love Scratch. It is an American software and helps me create cartoons.

He has been part of Pratham InfoTech Foundation’s Digital Literacy as Life Skill (DLLS) Program since he was in the 5th standard and has learnt a lot and grown over the years says his teacher.
This young boy has all his plans in place. He says he wants to be a banker when he grows up and would also be part of an animation team on the side. His favourite subject is math and he would like to take up commerce as it will help him with his dream job in the bank.

His mother is a home maker and father paints houses for a living. He has a younger sister who studies in the same school.” I love the way my teacher teaches us. I trouble her a lot but she has a lot of patience with me. We have fun activities in class and make projects too”, says the boy.
Rushikesh is an artistic child and had become quite well known in his school for his recent project on the ‘food chain’. All those who came for the IT exhibition in their school were fascinated by this child’s project. It was beautiful and alive. The school trustee loved it and even uploaded the project on the internet. That is not all. The Education Incharge of the district was also amazed by this child’s creativity and hard work.

Rushikesh in class


“He is very naughty in class, but always makes an extra effort to excel. When he first came to class he couldn’t even handle the mouse and now look at what all he has mastered”, says his computer teacher.

This high achiever and career focused boy is so obsessed with computers and animation, that his mother was forced to shut down the computer at home and lock it away from him so that he would get out of the house and play like other children. But nothing stops Rushikesh. “He makes good use of the time he gets in school. He completes his work and completes the assignments of his class mates too”, says his teacher.

Rushikesh is a mischievous little lad with a smile that says it all. And he admits it too. But yes! He is intelligent, well deserving and focused.We wish him luck in becoming the man he strives to be!

Monday, 14 September 2015

विद्यार्थ्यांना शिकण्याची ओढ कामासाठी ऊर्जा निर्माण करते. - स्वाती साळुंखे

Swati Salunkhe

लहानपणी तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार ही इच्छा मनाशी बाळगता. कालांतराने  शैक्षणिक आणि वैचारिक मंथन सुरु झाल्यावर काहींचे  निर्णय बदलतात, तर  काही व्यक्ती लहानपणीच्या  निर्णयावर प्रवास करुन स्वत:ची इच्छा पूर्ण करतात. ही इच्छा पूर्णत्वास नेणाऱ्या स्वातीचा ‘हा तिचा मार्ग ऐकला...’  

महाराष्ट्रातल्या पनवेलमधली स्वाती साळुंखे. तिचे वडिल जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात आहेत.  त्यांची शेती असून त्याचे कामही ते पाहतात. आई घराची जबाबदारी सांभाळते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या स्वातीचे शिक्षण व्यवस्थित झाले. कुटुंबात तीन बहिणी आणि एक भाऊ. स्वातीचे शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत झाले.  तिने आर्ट्सची (कला )  पदवी घेतली आणि अर्थशास्त्रातून एम. ए. केले आहे.   

घरात स्वाती सर्वात मोठी होती. तिला  बी.एड. करायची इच्छा होती. परंतु स्वत:वर शिक्षणासाठी जास्त खर्च झाल्याने बहिणीं-भावाचे शिक्षण कसे होणार  ? या प्रश्नामुळे स्वातीने बी.एड. करण्याचा विचार सोडून दिला. स्वातीने लहानपणीच शिक्षक व्हायचे ठरवले होते.

ग्रामपंचायतीमध्ये स्वातीच्या वाहिनीला कळाले की, ‘ कॉम्प्युटर शिकवण्यासाठी शाळेत शिक्षक पाहिजे.’ तिने स्वातीला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये स्वातीला नोकरीची संधी मिळाली. ज्या शाळेत स्वातीचे शिक्षण झाले, त्याच शाळेत तिला नोकरी लागली. जे शिक्षक स्वातीला शिकवायला होते, त्यांच्याच मदतीने स्वातीने संचारक (कॉम्प्युटर टीचर) म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.

Swati with her students

संचारक झाल्यावर स्वातीसोबत दहा सहकारी होते. बेसिक कॉम्प्युटर आणि गेम्स यांची माहिती प्रशिक्षणाच्या  दरम्यान त्यांना देण्यात  आली होती. त्यानंतर स्वातीने मुलांना शिकवण्याची पद्धत, विद्यार्थ्यांसोबतच्या अॅक्टीविटी, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, इ. गोष्टी स्वत:च्या पातळीवर हाताळल्या आणि पुढे अनुभवाने ती शिकत गेली. स्वातीसोबत  असणाऱ्या सहकारी आणि त्यांना येणाऱ्या समस्यांवर ते स्वत:च मार्ग काढत गेले.

स्वातीला मुलांना शिकवण्याची आवड असल्यामुळे ती विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन शिकवत असे. ‘आपण मुलांना शिकवलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी केल्यावर त्याचा त्यांना फायदा होतो आणि समाधान वाटते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढण्यासही मदत झाली.’ असे स्वाती सांगते. ‘मुले शिकलेल्या गोष्टी लगेच आत्मसात करतात आणि शिकवलेले प्रोजेक्ट लगेच करून दाखवतात. काही मुलांना थोडा वेळ लागतो, त्यांना समजून घेऊन शिकवायला लागते. त्यानंतर ते योग्य प्रकारे अभ्यास करतात.’ हा विद्यार्थ्यांचा अनुभव स्वाती सांगते. संचारक असताना स्वातीला विद्यार्थ्यांना वेळापत्रकानूसार शिकवणे, दर महिन्याचा डेटा तयार करणे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर  लक्ष ठेवणे, इ. कामे ती करत असे.

एक आठवण अशी की...संचारकांना सांगण्यात आले की, ‘अडीच वर्ष शाळेचा कॉम्प्युटर प्रोग्राम असल्याने आता संचारकांना पगार मिळणार नाही.’ अशा परिस्थितीत स्वातीने एक वर्ष पगार न घेता शाळेत विद्यार्थ्यांना शिकवले. प्रवास आणि इतर खर्च स्वातीने स्वत:च  केला. शाळेची व विद्यार्थ्यांची ओढ आणि शिक्षकांची माया यामुळे स्वातीने विना पगार काम केल्याचे ती म्हणते.  त्याच दरम्यान स्वातीचे लग्नही झाले.

कालांतराने स्वातीला टीम लिडरची जबाबदारी देण्यात आली.  विविध शाळा शोधणे, संचारकांची निवड करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके आणि इतर साधनसामुग्री मिळाल्याची खात्री करणे, शाळांचा रिपोर्ट तयार करणे, संचारकांकडे लक्ष देणे, कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेणे. अशा विविध कामांवर नियंत्रण ठेवण्याचे दायित्व स्वातीवर असते. तसेच वेगवेगळ्या शाळांमध्ये गेल्यावर मुख्याध्यापक आणि  शिक्षक यांच्याशी कामासंदर्भातील  विषयांवर चर्चा होते. एखादी समस्या आली की त्यावर वरिष्ठांकडून उपाय सांगितला जातो. अशा विविध कामांमध्ये स्वातीचा सहभाग असतो.

लोकांसोबतच्या संपर्कामुळे स्वातीची बोलण्याची शैली चांगली झाली. काम करताना आत्मविश्वास वाढला. मुलांची क्षमता जाणून घेऊन त्यानुसार त्यांना शिकवण्याची शैली स्वातीला अवगत झाली.  स्वातीच्या व्यक्तिमत्वातील बदल तिला स्वत:लाही जाणवू लागले.

स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे व्यक्ती एकमेकांच्या नात्यांपासून दुरावत चालला आहे. भविष्यात वृद्धाश्रम काढण्याची इच्छा स्वातीने व्यक्त केली आहे.  तिथे  विनामुल्य राहण्याची आणि जेवणाची सुविधा असावी, असा स्वातीचा प्रयत्न  असेल. 

Saturday, 12 September 2015

सबसे पहले अपनी पढ़ाई पूरी करना चाहती हूँ – सना शेख

Sana Sheikh

कई बार जीवन आपको दो राह पर ला कर खड़ा कर देता है, जहाँ आपको या तो अपनी पढ़ाई या घर को सँभालने के बीच में से किसी एक को चुनना पड़ता है. ऐसी ही कुछ कहानी है मलाड में रहने वाली सना शेख की जिन्होंने पारिवारिक परिस्थितयों के चलते कार्य करने का फैसला लिया. पिता सिलाई का कार्य करतें है और घर में माता के अलावा सना के दो भाई भी हैं. जहाँ भी वो कार्य के लिए जाती थी वहां उन्हें कंप्यूटर के बारे में पूछा जाता था, क्योंकि कंप्यूटर में सना का हाँथ बेहद कमजोर था ऐसे में जॉब लगना कठिन हो रहा था.

दोस्तों से प्रथम इन्फोटेक फाउंडेशन और रोटरी क्लब द्वारा चलाये जा रहे कंप्यूटर कोर्स के बारे में पता चला तो सना ने अच्छे से यह कोर्स पूरा किया. जैसे ही यह कोर्स पूरा हुआ तो सना को आई.सी.आई.सी.आई में क्रेडिट कार्ड सेक्शन में कार्य करने का मौका मिला अब वो घर की जवाबदारी को बखूबी निभा रही है. सना कहती है कि “मुझे जॉब तो मिल गई लेकिन पढ़ाई पूरी करने की एक इच्छा है जिसे में जॉब के साथ साथ पूरा करना चाहती हूँ.” 10वीं तक पढ़ाई करने वाली सना आने वाले समय में ग्रेजुएशन और कंप्यूटर का एडवांस कोर्स करना चाहती है. जिससे आने वाले समय में उन्हें कार्य के और भी मौके मिल सकें.


फ़िलहाल आई.सी.आई.सी.आई में उनका कार्य कस्टमरों को क्रेडिट कार्ड बेचने का है, उन्हें इस कार्य में कॉल से लेकर उनका डेटाबेस बनाने तक के सभी कार्य कंप्यूटर पर ही करने होते है.

Friday, 11 September 2015

Simple yet profound!

Farhan Sheikh

Farhan Sheikh a student of standard 7 began classes with the Computer Aided Learning Program right from standard 5 in a school in Pune. “I learnt a lot of new things like parts of the computer and MS Office”, says Farhan.

This little boy has two siblings and his mother is a home maker. His father struggles each day to make ends meet. He sells bedsheets on a hand cart along the streets under the scorching heat of the sun. Paying for his children’s education is way beyond his capacity but still he tries his best. Farhan’s education is sponsored by a social worker from that area. “ Vishaka tai pays for my education. She thinks I am a smart kid and I think so too”, says Farhan with a smile. This lady helps many such children and Farhan is lucky to be one of them.

Farhan enjoys his computer training. He is very fond of MS Excel and says it is fun to make tables and do calculations so easily. He also participates whole heartedly in class activities like says his teacher.

When asked what he thinks about the use of computer education in todays’ world, Farhan says enthusiastically, “Yes I have seen the men use it at ticket counters at railway stations and so many shops too”.

He is not only good at academic but also has a good hold in sports and dance.” I am soon going to participate in kabbadi at the district level”, says the boy.

Farhan wants to be a mechanical engineer when he grows up. We wish him all the best and hope he fulfils his dreams!


Thursday, 10 September 2015

डिजिटल लिटरसी कोर्समुळे प्रमोशन आणि पगार वाढ मिळण्यास मदत झाली. - तापस डे

Tapas Dey

कोलकत्तामध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तापसने मुंबईमध्ये इलेक्ट्रीक इंजिनीअरींगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याचे आई-वडील कोलकत्त्याला असून त्याचा लहान भाऊ हॉटेलमध्ये नोकरीला आहे. त्याला एक बहिण असून तिचे लग्न झाले आहे.

तापस राहत असलेल्या चाळीमध्ये शिक्षकांनी त्याला डिजिटल लिटरसी कोर्सची  (डी.एल.सी) माहिती दिली. तेव्हा त्याने कोर्स शिकण्यासाठी लगेच होकार दर्शवला. ‘शिकण्यासाठी मिळत असल्याचा आनंद’ हाच उद्देश समोर ठेऊन तापसने कोर्ससाठी प्रवेश घेतला. 

तापसला कॉम्प्युटरची सर्वसाधारण माहिती होती. कार्यालयीन कामाला उपयोगी असलेले संगणकाचे ज्ञान त्याला अवगत नव्हते.तापसने सांगितले की, ‘कार्यालयीन कामात माझे जास्त काम हे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये असायचे. त्यात चुका व्हायच्या. क्लासमधील शिक्षकांनी  एक्सेलचा अभ्यास उत्तमप्रकारे समजावून सांगितला आणि त्यामुळे माझ्या कामातील चुका सुधारल्या.  कॉम्प्युटर क्लासमध्ये एक्सेलमध्ये काम करायला आवडायचे.’ तापसला कोर्समध्ये  वर्ड, पॉवर पॉईंट, इंटरनेट, ड्रॉईंग, डायग्राम, इ. गोष्टी शिकता आल्या.  


डिजिटल लिटरसी कोर्स शिकण्याआधीच तापसला नोकरी होती. ‘माझा पगार २६,०००/- रुपये होता आणि डी.एल.सी कोर्स शिकल्यानंतर तो ३२,०००/- झाला. तसेच माझे  प्रमोशनही झाले.’ असे तापस सांगतो. तापस कोटक महिंद्रा बँकमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनीअर म्हणून कामाला आहे. सिस्टम आणि लोड कॅलक्युलेशनचे काम तापस  डी.एल.सी कोर्सच्या मदतीने करत आहे. ‘मी जे डिजिटल लिटरसी कोर्समध्ये शिकलो आहे, ते मित्रांना  शिकवण्यास मदत करतो. त्यामध्ये जास्त करुन इंजिनीअर मित्रांचा समावेश आहे.’  असे तापस  म्हणतो.  अधिकारी पदावर भविष्यात काम करायला आवडेल, असे तो  सांगतो. 

Wednesday, 9 September 2015

आखरी लम्हे तक उम्मीद नहीं खोनी चाहिए -मनीषा नाईक

Manisha Naik

मनीषा नाईक नाशिक के पास ओझर शहर के एक मध्यम वर्गीय परिवार से ताल्लुख रखती है. मनीषा के घर में माता- पिता के अलावा एक भाई और एक बहन भी है. पिता हिंदुस्तान ऐरोनौटिक लिमिटेड में कार्य करते है, और सभी की शिक्षा के लिए पिता ने हर संभव कोशिश की है. गोखले एजुकेशन इंस्टिट्यूट से पढ़ाई करने वाली मनीषा ने बी.ए स्पेशल इंग्लिश में पूरा किया है. शादी के बाद मनीषा अपने पति और तीन बच्चों के साथ नाशिक में ही रहती है. शादी के बाद मनीषा बीएड/ डीएड का अध्ययन करना चाहती थीं, लेकिन समय की कमी और घर की जवाबदारियों के चलते यह हो नहीं पाया.

लेकिन ई-एजुकेशन में असीम संभावनाओं को देखते हुए मनीषा ने एम.एस.सी.आई.टी का कोर्स किया है. इस कोर्स करने के दौरान, उन्हें प्रथम इंफोटेक फाउंडेशन में रिक्त पदों की भरती के बारे में जानकारी मिली. जिसके आधार पर मनीषा ने आवेदन किया और उनका चयन हो गया. सरस्वती गुलाब राव पाटिल स्कूल नाशिक में, उन्हें बतौर संचारक (शिक्षिका) कार्य करने का मौका मिला. दो शिफ्ट में कार्य करते हुए, मनीषा ने पहली से 10वी तक, करीब 700 बच्चों को शिक्षा प्रदान की है. दोनों शिफ्ट (प्रायमरी और सेकेंडरी) में कार्य करना बेहद कठिन होता था, लेकिन पढ़ाने की लगन ने उन्हें पीछे हटने नहीं दिया. धीरे से मनीषा की जवादारी बढ़ी और प्रथम इंफोटेक फाउंडेशन के साथ, बतौर टीमलीडर उन्होंने जिम्मेदारी संभाली. अब वो 12 स्कूलों में 14 संचारकों के साथ, करीब 6,000 बच्चों के बीच में कार्य कर रहीं है.

टीम को मजबूत बनाने के लिए मनीषा अनुभवों का सहारा लेती है. उनका मानना है की “जब कोई अपना अनुभव बताता है, तो उनको ठीक तरह से सुनना और समझना चाहिए, मैंने भी ऐसे ही सीखा है. आज जब मैं टीमलीडर हूँ तो न केवल संचारकों, बल्कि बच्चों के साथ भी अपना अनुभव बांटती हूँ. उनसे उम्मीद करती हूँ की, वो आँख बंद करके अनुसरण न करें, बल्कि सबक लें.” मनीषा बताती है कि “परिस्थितियां हमेशा अनुकूल नहीं होती, लेकिन उन परिस्थितियों में आपका आचारण बहुत मायने रखता है. अगर आप मन में ही ठान लें कि मुझे हार नहीं माननी है तो, कई रास्ते अपने आप खुल जातें है. आखरी लम्हे तक उम्मीद नहीं खोना, सफलता की सीढ़ी है. मनीषा के कार्यस्थल और घर पर भी सभी लोग प्रयत्नशील है और यही गुण मनीषा सभी बच्चों में देखना चाहती है.”Manisha with her family

जहाँ तक कंप्यूटर ज्ञान का सवाल है, बच्चों को हमसे ज्यादा ज्ञान होता है. बदलती शिक्षण पद्धति के साथ बदलना काफी जरुरी है. अगर आपको आज के युग के साथ कार्य करना है तो, आपको इस युग के बारे में जानना भी काफी जरुरी है. मनीषा ऐसे बच्चों के बीच में भी कार्य करना चाहती है, जिन्हें शारीरिक कमजोरियों के चलते आम धारा से जोड़ना कठिन होता है. वो बताती हैं कि “मेरा एक बेटा है जो सुनने में असमर्थ है, ऐसे बच्चे कंप्यूटर में अच्छा करियर बना सकतें है, ऐसे बच्चों के लिए अलग से कंप्यूटर एजुकेशन की शुरुआत करनी चाहिए, ताकि इन्हें भी अच्छी जॉब मिल सकें.” “इसके साथ ही जिन बच्चों के बीच में हम कार्य कर रहें है, उन बच्चों को सिर्फ पढ़ाई तक सीमित नहीं रखना चाहिए, उनके लिए खेल- कूद, हेल्थ प्लानिंग जैसी बातों पर भी विचार करने की बहुत जरुरत है.” मनीषा बताती है कि “अभी तक की जीवन यात्रा में अनेक लोगों ने साथ दिया है ख़ास तौर पर उनका कुटुंब और मित्रगण, जिनकी मैं बहुत आभारी हूँ.”

Tuesday, 8 September 2015

A helping hand will always find success- Story of Sonali Dhavan

Sonali Daman

Having joined Pratham InfoTech Foundation (PIF) as a sancharak in 2010, Sonali Daman has managed to become an efficient Team Leader with 13 centers and a team of 20 sancharaks in Nasik.

As a child, Sonali was very timid yet very responsible. She began working at an early age as she wanted to make complete use of her spare time. This was a computer operator role that she played with all efficiency. She did this along with her First year degree college. She also completed her MSCIT, a Maharashtra state computer course and began computer classes at home. During her Second year however there were issues that sprang up. She had to look after her aunt who had met with an accident and was left alone and helpless. Sonali obliged and as a result could not appear for her second year examinations and also had to give up the computer classes. She later began working for other smaller firms while looking after her mom who had then met with an accident too. During this time Sonali also worked for a paper that was based on an english speaking course. She was responsible for the editing and designing. But that too closed down as the paper did not do too well in the market.

This was how she struggled competing with responsibilities and ambitions.
Sonali got married in 2003 and was lucky to find in laws who supported her ambitions and desire to study ahead. However she was soon expecting her 1st child and so her studies took a back seat once again. But even during this phase, Sonali wasn’t idle, her desire to do something was burning ever so fiercely inside her that she completed her digital course and began helping her husband with his home based business of photography and videography.

This determined woman with 2 small kids had made up her mind to do something seriously. And to her aid was the need of a Sancharak at one of Pratham InfoTech Foundation’s (PIF)Diitech centers in Nasik. Sonali was immediately selected and she began her life at PIF. Sonali completed 2 joyfull years as a sancharak and was then made Team leader. “I love both roles. Both have their own learning. I love being with children and so the sancharak role was exciting, however, I am also learning a lot more now as a team leader and it is helping me develop my skills. Moreover I get to meet so many new people at meetings and trainings. We share our experiences and learn from each other”, says Sonali.

Sonali not only got herself a job she liked, she even got back to her studies. Finally! “I always wanted to complete my graduation but responsibilities were too many. Once I joined PIF, everything has been uphill for me. I got an opportunity to complete my graduation and I am happy that I made good use of it”, says a delighted Sonali.

Her role now revolves around overseeing the work at the centers she is responsible for with the Computer Aided Learning Program and Student Enrichment Program, solving issues that her team face and much more. “Working in PIF is fun. We work in unity and always share our work along with our learning”, expresses Sonali.

Sonali has been  a real self sacrificing woman all through, who is now reaping the fruits of joy!


Monday, 7 September 2015

ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये डिजिटल लिटरसी कोर्सचा फायदा होईल.- समर शर्मा

Samar Sharma

समर हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. समरला तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. समरचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. समरला वैयक्तिक कारणांमुळे दहावीनंतरचे शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर तो गॅरेजमध्ये कामाला लागला.

समरच्या मित्राने त्याला डिजिटल लिटरसी कोर्सची माहिती दिली. अत्यल्प शुल्कामध्ये कॉम्प्युटर शिकण्याची संधी समरने साधून कोर्सला प्रवेश घेतला.  ‘डिजिटल लिटरसी कोर्स वर्ड, एक्सेल, इंटरनेट, इ.  कॉम्प्युटरविषयक माहिती शिकायला मिळाली. वर्ड आर्ट, कलर पेंट, रेस्युमे तयार करणे, आदी रोजच्या कामात उपयुक्त असणाऱ्या गोष्टी शिकता आल्या. पेंटिंग, आणि रेस्युमे बनवणे या बाबी मला आवडल्या.  कारण त्याचा  भविष्यात आम्हाला फायदा होणार आहे.’ असे समर सांगतो. कोर्सचे शिक्षक  प्रत्येक गोष्ट समजावून आणि व्यवस्थित पद्धतीने शिकवायचे, ही बाब समरने प्रामुख्याने  नमूद केली.  समरला डिजिटल लिटरसी कोर्स शिकल्यानंतरच  कॉम्प्युटरची माहिती मिळाली, त्याआधी त्याने कॉम्प्युटर कधीही हाताळला नव्हता. एक्सेलमधली कॅलक्युलेशन्स, सूत्रे, बेरीज-वजाबाकी-टक्केवारी काढणे, टायपिंग,इ.   कॉम्प्युटरवरही शक्य असल्याचे त्याला कॉम्प्युटर क्लासमुळे समजले. इंटरनेटबाबतही अधिक माहिती कळाल्याचे समर सांगतो.   

समर श्रीजी कंपनीमध्ये मेकॅनिक पदावर नोकरीला आहे. कारच्या पार्टस् (सुटे भाग)संबंधित दुरुस्ती, नवीन  पार्टस् गाडीत लावणे, एखादी समस्या असल्यास त्यावर उपाय शोधणे,  पेंटिंग, अशा वेगवेगळ्या कामांचा समावेश  मेकॅनिकमध्ये येतो. वेगवेगळ्या गाड्यांची सर्व्हिसिंग करताना विविध नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असा अनुभव समर व्यक्त करतो.

नोकरी करता-करता मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या डिप्लोमाचे शिक्षण ही सुरु असल्याचे समर सांगतो. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये असल्यामुळे भविष्यात समरला डिजिटल लिटरसी कोर्सचा  उपयोग होणार असून चांगल्या पदावर काम करण्याची इच्छा समर व्यक्त करतो.   

Saturday, 5 September 2015

बैंकिंग में ही करियर बनाना चाहती हूँ- दिलशाद शेख

Dilshad Sheikh

12वीं तक का शिक्षण पूरा करने वाली दिलशाद कुछ समय पहले तक हर जगह कार्य की तलाश कर रही थी. लेकिन सफलता हाँथ नहीं लग रही थी, जब भी वो इंटरव्यूज़ के लिए जाती थी तो कार्य के मापदंड पर वो खरी नहीं उतर पाती थी. घर में 4 भाई- बहन और माता पिता है, पिता पेशे से सिलाई का कार्य करतें है. माँ गृहणी है लेकिन पिता का हाँथ बटाती है और सभी बच्चे पढ़ाई कर रहें है. ऐसे में दिलशाद के लिए यह जरुरी था कि घर की माली हालातों को सुधारने के लिए कार्य करें. लेकिन असफलता कदम कदम पर रोड़े अटका रही थी.दिलशाद को इस बात का एहसास होने लगा था कि उसकी असफलता का कारण प्रशिक्षण का अभाव है.

ऐसे में उन्हें जब प्रथम इन्फोटेक फाउंडेशन और रोटरी क्लब द्वारा चलाये जा रहे कंप्यूटर कोर्स के बारे में पता चला तो उनसे रहा नहीं गया, क्योंकि इस कोर्स में न केवल कंप्यूटर से जुड़ी बातों की जानकारी बल्कि जीवन कुशलता से जुड़ी बातों की भी जानकारी प्रशिक्षार्थियों को दी जा रही थी. ऐसे में दिलशाद ने जैसे ही यह कोर्स पूरा किया वैसे ही उन्हें आई.सी.आई.सी.आई में क्रेडिट कार्ड सेल करने का कार्य मिल गया. यहाँ दिलशाद को हर माह 10 नए ग्राहकों बनाने होते है. इस बीच दिलशाद को प्रशिक्षण से संवाद कौशल का बहुत फायदा मिला क्योंकि यहाँ उन्हें ग्राहकों से बात करनी होती थी. जहाँ तक कंप्यूटर कोर्स का फायदा है वो कंप्यूटर का इस्तेमाल ग्राहकों की सूची बनाने के लिए करती है.


दिलशाद बताती है कि “मैं अभी तक 12वीं तक ही पढ़ी हूँ, मुझे आगे की पढ़ाई भी पूरी करनी है. मैं चाहती हूँ कि मैं बैंक में ही अच्छा करियर बनाऊ लेकिन क्रेडिट कार्ड सेक्शन में नहीं, इसके लिए मैं निरंतर इंटरव्यूज भी दे रही हूँ और उम्मीद करती हूँ की जल्द से जल्द मुझे कहीं अच्छी जगह जॉब मिल जाएगी.” दिलशाद बताती है कि अगर उन्हें बैंकिंग में मौका नहीं मिलता है तो वो किसी भी ऑफिस कार्य के लिए तैयार है.

Friday, 4 September 2015

Seek and you will find....

Snehal Chavan


Snehal Chavan currently in standard 7, says she was enrolled in PIF’s Computer Aided Learning Program right from the time she was in standard 3. She lives in Pune with her 3 sisters, one brother, mother who is a domestic helper and father who is a driver as well as a labour contractor. The girls study in a Marathi medium school while the boy has been put in an English medium school. “I asked my parents to put me in the English medium school, but they say it is too expensive and can only afford my brothers fees. They work very hard for it”, says an innocent Snehal.

This little girl recalls the first day she was introduced to the computer lab in her school, “I was very happy to see all the computers in the lab. I had never seen one before and was excited as well as nervous to begin learning about it”.

But Snehal’s fears were all gone before she knew it. She was so engrossed in class each day that she began to grasp everything very well. “My hobby is drawing, and my teacher taught me how to draw on the computer. I love it. It is so much fun. I love MS Paint”, says the cheerful little girl.

She has always been a good student, eager and curious to learn more, says her teacher.
When asked about her learning and if she thinks she has improved, Snehal shares that at first she only drew objects like ice cream, later she moved on to a house and now she can also paint sceneries very beautifully. This girl realises her growth and is proud of it too.

Snehal also loves reading and wants to be a doctor when she grows up. When asked about how she thinks learning computers will help her as a doctor, she says, “I can order for medicines, I can also ask different people about new medicines and I can also keep record and make bills”.

Snehal’s syllabus has not covered the topic on internet and yet she knows so much. To this she says, “I have not learnt about the internet in school yet. But I have heard about it. My sister’s husband showed me on his phone. There are so many ways of even studying Math and English through the internet”.


We wish this young girl all the best and hope that she continues to be the knowledge seeker that she is!

Thursday, 3 September 2015

डिजिटल लिटरसी कोर्समधील मुलाखतीच्या तयारीने नोकरी मिळाली. - प्रीती आवटे

Preeti Awate

प्रीतीची आई गृहिणी असून वडिल हे मेस्त्री काम करतात. तिने बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी संपादन केली आहे.

महाविद्यालयात येऊन प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डिजिटल लिटरसी कोर्ससंदर्भात (डी.एल.सी) माहिती सांगितली. त्यानंतर  प्रीतीने कोर्समध्ये नोंदणी करुन प्रवेश घेतला.  वर्ड,एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट, इ. अभ्यासक्रम कोर्समध्ये शिकवण्यात आल्याचे प्रीती सांगते. त्यामध्ये तिला  पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायला आवडायचे. दोन क्लासमधील विद्यार्थ्यांना एकत्र करून सॉफ्ट स्कील आणि लाइफ स्कीलच्या अॅक्टीविटी घेतल्या जायायच्या. उदाहरणार्थ, ‘आकलन क्षमता (ऐकून समजून कृती करण्याची क्षमता)’ वाढवण्यासाठीच्या अॅक्टीविटीमध्ये  दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असे. त्यातील पहिला  विद्यार्थी चित्र वाचन करून दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगतो. दुसरा विद्यार्थी फळ्यावर पहिल्या विद्यार्थ्याच्या सुचनेनूसार समजून घेऊन चित्र  काढतो. त्यानंतर चित्र काढल्यानंतर  दोन्ही विद्यार्थ्यांची ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता पडताळली जाते. अशा प्रकारे संवाद कौशल्य, मुलाखतीची तयारी, सादरीकरण यांची तयारी कोर्समध्ये चांगल्याप्रकारे झाली.

‘क्लासमधले शिक्षक समजून घेऊन शिकवत असत. काही अडचण आल्यास शिक्षक मदत करत. जर आवश्यक कामानिमित्त सुट्टी पाहिजे असल्यास तर ती देखील मिळत असे. क्लासमधले सहकारी अभ्यास करण्यात मदत करत. जर काही आले नाही, तर ते विचारल्यावर सांगत असत.’ असा अनुभव प्रीतीने दिली.

प्रीतीने कोर्समधील लाइफ स्कीलप्रमाणे  नोकरीला मुलाखत  दिली आणि तिची निवड झाली. आर.एस.एच.आर. टीम सोल्यूशन कंपनीमध्ये  प्रीती नोकरीला लागली होती. तिच्या कामाच्या स्वरूपात  डेटा एंट्री आणि कॉलिंगचा समावेश होता.  नोकरीत प्रीतीचे जास्त काम एक्सेलमध्ये होते आणि ती डिजिटल लिटरसी कोर्समध्ये एक्सेल शिकल्यामुळे काम करताना त्याची मदत प्रीतीला काम करण्यात झाली. 

Wednesday, 2 September 2015

कार्य के लिए सॉफ्ट स्किल्स बहुत जरुरी है- वर्षा सुतार

Varsha Sutar

शुरुआत से टीचिंग का शौक रखने वाली वर्षा सुतार को कंप्यूटर के अलग- अलग सॉफ्टवेर सीखने की इच्छा है. इस प्रशिक्षण को हासिल करके वो बस्तियों में रह रहे बच्चों के बीच शिक्षण फ़ैलाना चाहती है. इसकी शुरुआत वर्षा ने प्रथम इंफोटेक फाउंडेशन और रोटरी क्लब द्वारा चलाये जा रहे कंप्यूटर कोर्स को पूरा कर के किया है. इस कोर्स में उन्हें कंप्यूटर का बेसिक, माइक्रोसॉफ्ट वर्ड, एक्स़ल, पॉवरपॉइंट जैसे सॉफ्टवेर की जानकारी दी गई थी.

वैसे वर्षा ने पहले भी कंप्यूटर का कोर्स किया है लेकिन इस कोर्स में शुरुआत से ही विषयों की पार्श्वभूमि पर जोर दिया जाता है, ताकि आसानी से चीज़े समझी जा सकें. जो दूसरे अन्य कोर्सेज में यह देखने को नहीं मिलता है, इससे विषय से जुड़े सिद्धांतों को समझने में आसानी होती है. वर्षा बताती है कि “इस कोर्स में न केवल कंप्यूटर के बारे में बल्कि, इस कोर्स में जीवन कौशल भी सिखाएं जाते है जो आम जीवन में सभी के लिए बहुत जरुरी है. मेरा मानना है कि सिर्फ पढ़ाई ही नहीं बल्कि आपको इस तरह की सॉफ्ट स्किल्स की जानकारी होना जरुरी है, ताकि कार्यक्षेत्र में अच्छा प्रभाव डाला जा सकें.”


कंप्यूटर कोर्स पूर्ण करने के बाद फिलहाल वर्षा प्रथम इंफोटेक फाउंडेशन के साथ बतौर संचारिका कार्य कर रही है. साथ ही अन्य सॉफ्टवेर सीख कर खुद वो सभी की मदद के लिए तैयार है. वर्षा ने 12वी तक का शिक्षण हासिल किया है, शादी के बाद अपने पति, बच्चे और परिवार के साथ ठाणे शहर में रहती है. वर्षा ग्रेजुएशन करने का मन बना रहीं है और साथ ही उन्हें कंप्यूटर में भी खासी दिलचस्पी है, और घर से उन्हें पढ़ाई और कार्य के लिए हर संभव समर्थन हासिल है.

Tuesday, 1 September 2015

The joys of learning something new...

Kartik Patil

Having lost his father in an accident at the age of 8, Kartik Patil, has now realised that he has to work hard to fulfil his dream of becoming an engineer.

Kartik is currently 14years of age, studying in the 9th standard and lives in Pune with his mother and sister at his aunt’s place who also has a daughter and no husband.

His sister is in college while his cousin sister in still in school. His aunt is a domestic worker and somehow manages to pay for the education of these three kids. She also looks after the other finances along with the household chores. She has to look after all this as the only other elder in the family, that is, Kartik’s mother is physically challenged and thus cannot do much.

Kartik has been part of PIF’s Computer Aided Learning Program right from standard 5. “The first time I ever saw a computer was at someone’s place. It looked like a television set but I wondered why it had so many buttons. I did not know anything about this machine”, exclaims Kartik.

When his teacher at school told the class about the new computer lab, Kartik was very excited. He tought to himself, now I will know much more about this machine, its parts and functions.
“I am very happy that I can now operate a computer very well. I have learnt how to type, save, print, edit pictures etc. I like MS Paint a lot”, says Kartik with a big smile.


This year Kartik will be learning about the internet and is very excited about it. When asked what he thinks about the internet, he says, it will help me in getting urgent and important work done faster  like booking tickets, finding locations ad also for fun like downloading movies.